¡Sorpréndeme!

Anil Bonde | यशोमती ठाकूर जनतेच्या मनातले बोलल्यात- अनिल बोंडे | Yashomati Thakur | Sakal

2022-04-11 142 Dailymotion

नागपूर : काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अमरावती दौऱ्यावर आले असता, एका कार्यक्रमात जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पवार साहेब तुम्हीच या राज्याचे मुख्यमंत्री असता तर बरं झाले असते, असे वक्त्यव्य केले. त्यांच्या या वक्त्यव्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यावर पालकमंत्री यशोमती ठाकूर या जनतेच्या मनातलं बोलल्याचे भाजप नेते अनिल बोनडे म्हणाले.

#AnilBonde #YashomatiThakur #UddhavThackeray #Sakal #BJP #Shivsena #DevendraFadnavis #SharadPawar #ThackerayGovernment